Event Details
Course: Complete Hypnotism
Duration: 2 Full Day
Date: 20 & 21 April 2024
Day: Saturday & Sunday
Time: 10 AM to 05:30 PM
Includes: Tea/Coffee, Launch, Study Material.
Venue: Nashik
एक.
वरील समस्या ह्या सर्वांच्या जीवनात असतातच. पण अनेक लोक यावर सहज मत करून सर्वोतपरी
यशस्वी होतात.कारण ते परिस्तिथीला दोष देत त्याच अवस्थेत जगण्याची सवय स्वीकारत नाहीत. स्वतःला योग्य वेळी योग्य प्रकारे घडवतात .जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाणेरे "संमोहन-hypnosis" तुम्हाला स्वतःला घडवायला मदत करेल . स्वसंमोहन शिका स्वतःला ओळखा, आपल्या क्षमतांना ओळखा, कृती करा आणि यशस्वी व्हा.
स्व-संमोहन: स्वतःवर संमोहन करणे.
पर-संमोहन: दुसऱ्यांवर संमोहन करणे.
समूह-संमोहन: एकाचवेळी अनेकांना वर संमोहन करणे.
संमोहन करण्याची पारंपरिक पद्धती.
संमोहन करण्याची आधुनिक शास्त्रीय पद्धती.
संमोहन करण्याची जलद पद्धती.
संमोहन करण्यासाठी वापरायाचे शब्द-भाषा रचना.
संमोहनाच्या तीन अवस्था ओळखणे.
संमोहन अवस्थेची चिन्हे व लक्षणे.
संमोहनाचा मनोरंजक स्टेज शो करण्याची पद्धत.
संमोहन करण्यासाठी योग्य व्यक्ती कशी ओळखावी.
संमोहनाचा प्रभाव कसा टाकावा.
संमोहनाची पूर्वतयारी व वातावरण निर्मिती.
स्वास्थ्य,संपत्ति,सफलता,प्रसिद्धी मिळवण्यासाठी संमोहनाचा उपयोग.
रहस्यमय अंतर्मनाचे सामर्थ्य व शक्ती.
संमोहन शास्त्र व अंतर्मनाचा संबंध.
संमोहनात,मेस्मेरिझम व मॅग्नेटिझम चा प्रभावी उपयोग.
विविध मनोशारीरिक आजारांवर संमोहन उपचार कसे द्यावेत.
संमोहन शास्त्रातील औषधीचा (शब्द व सूचनां) उपयोग.
संमोहित करणारे शब्द व प्रभावित करणाऱ्या सूचनांचे विज्ञान.
संपूर्ण संमोहन प्रशिक्षण
आपली जागा आरक्षित करण्यासाठी रु.3000 भरावेत.
नंतर जागा शिल्लक रहात नाहीत.