Learn Hypnosis

In Nashik

A Complete Practical Course

Days Remaining

Book Your Seat Now

Hurry Up..

जीवनात जे हवं ते मिळवण्यासाठी संमोहन शास्त्र शिका

Event Details

  • Course: Complete Hypnotism

  • Duration: 2 Full Day

  • Date: 20 & 21 April 2024

  • Day: Saturday & Sunday

  • Time: 10 AM to 05:30 PM

  • Includes: Tea/Coffee, Launch, Study Material.

  • Venue: Nashik

जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग

"संमोहन"

Exactly what Hypnosis is?

  1. I will dispel all the myths and tell you all the facts.
  2. Fool Proof Instructions... to Hypnotize your friends, family, co-workers – even yourself.
  3. You will learn exactly what to say with proven step by step scripts.
  4. Unmistakable ways... to tell if someone is hypnotized.
  5. The 8 essential concepts for hypnotizing people in a matter of seconds with rapid inductions.
  6. Incredibly funny routines... you can use in a stage show and how to hypnotize up to twenty people in minute

HYPNOSIS IS VERY real...it is easy and everyone can do it.

This Video Demostrates

  1. What Hypnosis is?
  2. What it is used for?
  3. What you can accomplish with it?
  4. Who can you safely hypnotize?

This video course is for you, if

  1. You are intelligent and curious about hypnosis.
  2. Learn more about hypnosis.
  3. Use hypnosis to help yourself and others.
  4. Add Hypnosis to your professional toolkit.
  5. You are considering studying Hypnotherapy as a career

The Advantages

  1. Learning the fundamental basics of hypnosis right from home.
  2. Watching Hypnosis techniques performed, right in front of your eyes
  3. Realizing just how easy it is to use the skills of a professional hypnotist
  4. And being able to view these techniques over and over again

What this 8 hours 4 DVD's Video Course includes ?

  1. Each technique has an introduction, which explains how and why the technique is used.
  2. The instant induction - inducing trance in less than 3 seconds.


  1. The Rapid Induction - a fun and gentle way to induce trance in 3-4 seconds.


  1. The progressive Relaxation - complete mind and body relaxation.


  1. Eight Best effective trance-deepening techniques.


  1. How to do an efficient and effective Pre-Talk.


  1. The Pre-talk will teach you what Hypnosis is, how Hypnosis works and how to gain rapport with your client, so that everyone is hypnotizable.


  1. Each induction, deepening technique and pre-talk come with its very own script for you to read and follow and make hypnosis easy.


  1. Everything you need to know to perform effective hypnosis equal to certified Hypnotists.


  1. The latest techniques and approaches in advanced Hypnosis/Hypnotherapy

Other most powerful techniques explained in this video course are

  1. Dave Elman Powerful Induction Technique - It is one of the Most Powerful technique in hypnosis. It takes just 3 minutes to put a person into deep hypnotic stage and works 95% of the time.
  2. Hypnotic Anesthesia
  3. Healing Methods
  4. Controlling Pain - Self and others.
  5. How to give lecture and demonstration on Hypnosis
  6. Hypnotizing Children – which improves their Memory, Concentration,
  7. Habits,and Studies
  8. Non verbal induction (without using a word).
  9. Power of Internal Dialogue
  10. Affirmations
  11. Suggestibility Tests
  12. Waking Hypnosis
  13. Post Hypnotic Suggestions
  14. Yes/No Finger Signals to communicate with your subconcious mind and healing.
  15. Pendulam Yes/No Signals to communicate with your subconcious mind and healing.
  16. How to Formulate Suggestions
  17. How to give theraupatic Suggestions
  18. How to teach self hypnosis to others
  19. Hypnosis phenomena and demonstrations
  20. Deepening techniques
  21. EFT (Emotional Freedom Therapy)

People who could benefit from positive suggestions

  1. You can induce Hypnosis, give such people the positive suggestions they have requested and feel great about helping them.
  2. Imagine how wonderful it would be to Hypnotize and AMAZE your Friends Hypnosis is currently riding a wave of popularity among the public.
  3. Not only you will gain first hand knowledge from inside, but you will also enjoy the process, and obtain relief from your own problems
  4. The rewards are immense. Millions of people suffer from "Fear of Public Speaking". Hypnosis is a fantastic tool that can help you eliminate the fear of public speaking for ever
  5. Just Visualize how fantastic the feeling would be to stand in front of a large crowd start speaking, impart knowledge, evoke laughter and get applauded

अगदी नवीन,वैज्ञानिक आणि युनिक पद्धती शिका

  1. खास सवलतीच्या दरात !
  2. ह्या संधीचा जरूर लाभ घ्या !
  3. अनेक ट्रेनिंग, मार्गदर्शन घेउनही पुन्हा जशी होथी तशीच अवस्था आहे.
  4. पैश्याविषयी समस्या आहेत. तर हि कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे.
  5. संपूर्ण संमोहन शिका संमोहन तज्ञ बना.
  6. संमोहनशास्त्र शिका करियर घडवा.
  7. मन आणि विचार शक्तीचे व्यवस्थापन शिका.
  8. संमोहन तज्ञ होण्याची सुवर्णसंधी.


कार्यशाळेत काय शिकाल.

कार्यशाळेत खालील गोष्टी प्रॅक्टिकल सहित शिकाल.

संमोहनशास्त्र खात्रीपूर्वक शिकवण्याची एकमेव प्रशिक्षण कार्यशाळा.

  1. मन एकाग्र होत नाही ?
  2. स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव ?
  3. सतत राग व चिडचिडेपना ?
  4. नकारात्मक, नको ते विचार सतावतात ?
  5. इंटरव्यू ,परीक्षा, सेमिनार,ओरलची भीती?
  6. कळतय पण वळत नाही अशी स्तिथी?
  7. मानवी स्नेह संबंद जमत नाही ?
  8. डिप्रेशन ,स्ट्रेस,टेन्शन,चिंता?
  9. घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश?


जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग !!!

लगेचच शिका व आपले जीवन सुंदर बनवा !!!

problems अनेक solution

एक.

वरील समस्या ह्या सर्वांच्या जीवनात असतातच. पण अनेक लोक यावर सहज मत करून सर्वोतपरी

यशस्वी होतात.कारण ते परिस्तिथीला दोष देत त्याच अवस्थेत जगण्याची सवय स्वीकारत नाहीत. स्वतःला योग्य वेळी योग्य प्रकारे घडवतात .जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाणेरे "संमोहन-hypnosis" तुम्हाला स्वतःला घडवायला मदत करेल . स्वसंमोहन शिका स्वतःला ओळखा, आपल्या क्षमतांना ओळखा, कृती करा आणि यशस्वी व्हा.

आपण कार्यशाळेत काय शिकाल..

  • स्व-संमोहन: स्वतःवर संमोहन करणे.

  • पर-संमोहन: दुसऱ्यांवर संमोहन करणे.

  • समूह-संमोहन: एकाचवेळी अनेकांना वर संमोहन करणे.

  • संमोहन करण्याची पारंपरिक पद्धती.

  • संमोहन करण्याची आधुनिक शास्त्रीय पद्धती.

  • संमोहन करण्याची जलद पद्धती.

  • संमोहन करण्यासाठी वापरायाचे शब्द-भाषा रचना.

  • संमोहनाच्या तीन अवस्था ओळखणे.

  • संमोहन अवस्थेची चिन्हे व लक्षणे.

  • संमोहनाचा मनोरंजक स्टेज शो करण्याची पद्धत.

  • संमोहन करण्यासाठी योग्य व्यक्ती कशी ओळखावी.

  • संमोहनाचा प्रभाव कसा टाकावा.

  • संमोहनाची पूर्वतयारी व वातावरण निर्मिती.

  • स्वास्थ्य,संपत्ति,सफलता,प्रसिद्धी मिळवण्यासाठी संमोहनाचा उपयोग.

  • रहस्यमय अंतर्मनाचे सामर्थ्य व शक्ती.

  • संमोहन शास्त्र व अंतर्मनाचा संबंध.

  • संमोहनात,मेस्मेरिझम व मॅग्नेटिझम चा प्रभावी उपयोग.

  • विविध मनोशारीरिक आजारांवर संमोहन उपचार कसे द्यावेत.

  • संमोहन शास्त्रातील औषधीचा (शब्द व सूचनां) उपयोग.

  • संमोहित करणारे शब्द व प्रभावित करणाऱ्या सूचनांचे विज्ञान.

मन करा रे प्रसन्न..

सर्व सिद्धीचे कारण.!

कोर्स मध्ये सामाविष्ट बाबी..

दोन दिवस संपूर्ण लाईव्ह ट्रेनिंग

(स्वतः डॉ.आनंद खरात शिकवतात.)


कोर्सचे प्रमाणपत्र.


संमोहन साधकांना व विद्यार्थ्यांना

डॉ.आनंद खरात सरांचा लाईफ टाईम सपोर्ट.


आमच्या Private Facebook ग्रूप मध्ये मेंबरशिप.(अमूल्य)


आमच्या ज्ञानपूर्ण Private Telegram

ग्रुप मध्ये लाईफ टाईम मेंबरशिप.(अमूल्य)


अंतर्मनाच्या महान शक्तींचा अनुभव घ्या..!

संमोहन उपचारांनी आपल्या काय फायदा होईल ..

या कोर्स नंतर आत्म संमोहन प्रयोगांनी खालील लाभ आपणास होतील ...

  • स्वास्थ्य,रोगमुक्ती व दीर्घायुष्य मिळवता येईल.
  • व्यवसाय व नोकरीत यश मिळवण्याकरिता संमोहनांने अंतर्मनाला प्रोग्रॅम करता येईल.
  • आंतरिक आध्यत्मिक सुप्त सामर्थ्य जागृत करता येईल.
  • डिप्रेशन, चिंता, तणाव, आळस दूर करता येईल.
  • संमोहनाच्या शक्तीने धन, संपत्ती, श्रीमंती आकर्षित करता येईल.
  • अभ्यासात आणि परीक्षेत यश मिळवा येईल.
  • कला, क्रीडा, सुप्त गुण विकसित करता येतील.
  • तुम्हाला हवे असलेले भविष्य निर्माण करता येईल.
  • जीवनात आलेल्या संकटांवर मात करता येईल.
  • स्त्री व पुरुष कामजीवन, लैंगिक समस्या व विसंवाद ई. दूर होईल.
  • व्यसन, नशा व अंमली पदार्थ सेवना पासून मुक्ती मिळवाता येईल.
  • नात्यां मधील गुंतागुंत व कौटुंबिक समस्या सोडवाता येईल.

आमच्या विद्यार्थ्यांचे

अनुभव

प्रत्यक्ष पहा..

रमेश वाघमारे-मुंबई ( पोलीस अधिकारी )

मनीषा पाटील-कराड

( Memory-NLP-Wellness Coach )

गिरिश पत्थे ( गोंदिया )

विद्या बराळे-नाशिक ( गृहिणी )

डॉ.मोतीलाल शर्मा (उदयपुर-राजस्थान)

रजनी भुपे ( ठाणे )

मिलिंद उगले-नाशिक ( बिजनेसमन )

सुप्रिया दरेकर

( स्क्रिप्ट रायटर व व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट)

पंकज जोशी ( शिर्डी )

सागर आहेर (नाशिक)

Watch Our Hypnosis Photo Gallery

Hypnosis Photo Gallery No 1

Hypnosis Photo Gallery No 2

Hypnosis Photo Gallery No 3

Hypnosis Photo Gallery No 4

Hypnosis Photo Gallery No 5

Hypnosis Photo Gallery No 6

Hypnosis Photo Gallery No 7

Hypnosis Photo Gallery No 8

Hypnosis Photo Gallery No 9

Hypnosis Photo Gallery No 10

अंतर्मनाच्या महान शक्तींचा अनुभव घ्या..!

आपली जागा आरक्षित करा..

संपूर्ण संमोहन प्रशिक्षण

Early Bird Discount

फीस Rs.9000/-

आपली जागा आरक्षित करण्यासाठी रु.3000 भरावेत.

उर्वरित फीस कोर्सच्या ठिकानी भरावी.

आताच आपली जागा बुक करा.

नंतर जागा शिल्लक रहात नाहीत.